चीन आणि अमेरिकेच्या वादामुळे जगाची दोन गटात विभागणी होतेय?
अमेरिका आणि चीन यांच्यातला वाद हा केवळ व्यापारापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही.
मानवी हक्कांचं उल्लंघन, चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेला नवीन सुरक्षा कायदा, हेरगिरी अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांत वाद होत आहेत.
भविष्यात हे वाद वाढत राहिले तर जग दोन गटात विभागलं जाईल, असं सांगितलं जात आहे. दोन्ही देशांत नक्की काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)