कोरोना लस: भारतामध्ये लस कधी आणि कशी मिळणार? - #सोपी गोष्ट 128
कोरोनाची लस मिळाली का? ती आपल्यापर्यंत कशी आणि कधी येणार? किंमत किती असणार? यासारखे अनेक प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडले आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनका कंपनी मिळून विकसित करत असलेल्या लशीच्या उत्पादनासाठी पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटने करार केला आहे. इथे काही प्रमाणात लसीचं उत्पादन सुरूही झालेलं आहे. या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं असेल, तर पहा आजची सोपी गोष्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)