दिल बेचारा: यापुढे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होणार की फक्त OTT वर? - #सोपी गोष्ट 129
सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा डिस्ने हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. यापूर्वी गुलाबो सिताबोही असाच थेट OTT वर रिलीज झाला होता.
थिएटरमध्ये सिनेमा रिलीज न होता अशा प्रकारे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं कोव्हिडची साथ गेल्यानंतरही सुरूच राहील का? की काही काळाने निर्माते आणि प्रेक्षक पुन्हा एकदा थिएटर्सकडे वळतील?
या OTT प्लॅटफॉर्म्सवरून चित्रपटांची आर्थिक कमाई होते का? जाणून घ्यायचं असेल तर पहा आजची सोपी गोष्ट
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)