ऑनलाईन ट्रोलपासून कशी सुटका करून घ्याल?

व्हीडिओ कॅप्शन, ऑनलाईन ट्रोलपासून कशी सुटका करून घ्याल?

ऑनलाईन ट्रोल हे कट्टर विचार आणि मतं ही तथ्य असल्याचा दावा ते करतात.

तसंच ऑनलाईन चर्चेवर पकड मिळवण्यासाठी ते वैयक्तिक हल्ले करतात. राजकीय चर्चांमध्ये असे डावपेच विषय भरकटवू शकतात. ट्रोल्सपासून बचाव करण्यासाठी काही लोक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्याचं टाळतात. त्यांना नक्की काय साध्य करायचं असतं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)