अमेरिकेतील वर्णद्वेषविरोधी लढा हा इतिहासाचा न संपणारा भाग
अमेरिकेत 1960च्या दशकात मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीनंतर इतकी मोठी वर्णद्वेषाविरोधातली दंगल झाली नव्हती, असं इतिहास सांगतो.
पण, जॉर्ज फ्लॉईड या आफ्रो अमेरिकन इसमाचा मृत्यू आणि त्यानंतर पेटलेली आंदोलनं बघितली की कळतं अजूनही अमेरिकेतल्या आफ्रो-अमेरिकन समाजात असंतोष खदखदतोय. त्यांचा पोलीस आणि यंत्रणेवर आजही विश्वास नाही. अमेरिकेचा आजवरचा इतिहास आणि मागच्या आठवड्यात घडलेल्या घटना यांचा मागोवा घेणारा बीबीसी प्रतिनिधी निक ब्रायंट यांचा हा रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)