'माझ्या लग्नाला 8 वर्षं झाली पण आम्ही अजून प्रायव्हसीच शोधतोय'
मुंबईत लाखो कुटुंबं 160-200 स्क्वेअर फुटच्या घरात राहातात. या एवढ्याशा घरात लोक नेमकं कसं आयुष्य जगत असतील?
कसं अॅडजस्ट करत असतील, मुलं अभ्यास कसा करत असतील, महिला कपडे कुठे बदलत असतील, सामान्य आयुष्यातली 'स्पेस' सोडा पुरेशी झोप तरी मिळत असेल का आणि हो, सर्वात महत्त्वाचं नात्यांमधल्या स्पेसचं किंवा प्रायव्हसिचं काय असे अनेक प्रश्न आहेत.
काय आहेत त्यांची उत्तरं? या व्हीडिओत कदाचित सापडतील.
व्हीडिओ - नीलेश धोत्रे, शाहिद शेख, अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
