गरम हवेच्या फुग्यात बसून उडलात कधी?
पिसासारखं अलगद उडत जाणं, वाटलं तर जमिनीवरच्या लोकांशी गप्पा मारायच्या हा एक जादूई अनुभव आहे.
तो शब्दांत सांगता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला फुग्यात बसून उडतच जावं लागेल.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
