आम्हालाही मनमुराद जगण्याचा अधिकार आहे-पाहा व्हीडिओ
या आहेत हॅना ओलाटेजू. त्या सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहेत. त्यांना हात-पाय नाहीत परंतु तरीही त्या कार्यशील आहेत.
आम्हालाही मनमुराद जगण्याचा अधिकार आहे असं त्या म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

