तलवार नृत्यः राजकोटच्या मांधातासिंह यांच्या राज्याभिषेकावेळेस महिलांचे अनोखे नृत्य
राजकोटचे नवे राजे मांधातासिंह यांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेस राजकोटच्या महिलांनी हातामध्ये तलवारी घेऊन एक विशेष नृत्य केले
पाहा व्हीडिओ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
