'माझंही नाव गीता-बबिता फोगाट सारखं मोठं व्हावं असं मला वाटतं' - #ISWOTY
महिला कुस्तीपटू घडवणारी जोग महाराज व्यायामशाळा तुम्हाला माहिती आहे का?
आळंदीतल्या या व्यायामशाळेने आजवर महाराष्ट्रातल्या गावा गावांतील अनेक मुलींना कुस्तीचे धडे दिले आहेत.
(रिपोर्टर - हलिमा कुरेशी, कॅमेरा - नितीन नगरकर, एडिटिंग - अरविंद पारेकर, निर्मिती - जान्हवी मुळे)
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

