राणी रामपाल होतेय ऑलिम्पिकसाठी सज्ज
हरियाणातील एका लहान गावातून आलेली राणी रामपाल ही हॉकी खेळाडू आता ऑलिम्पिकसाठी सज्ज होतेय.
अतिशय बेताच्या परिस्थितीतून तिने ही वाट चोखाळली आहे. तिचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

