कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव, केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण
कोरोना व्हायरसचा प्रसार चीनबाहेर 16 देशांमध्ये झाला असून आतापर्यंत 170 लोकांचा मृत्यू झालाय. तर 80 हजारांच्या आसपास लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
अजून व्हायरसवरील उपचारांचा शोध लागलेला नाही. असं असताना देशातही पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली आहे.
चीनमधून आलेल्या एका केरळी विद्यार्थ्याला या विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय. पाहूया यावरील खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
