World Cancer Day: मार्शल आर्टने मला कॅन्सरवर मात करायला शिकवलं - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

मोहना ताई ची या मार्शल आर्ट प्रकारात डिप्लोमा मिळवणाऱ्या तामिळनाडूमधल्या पहिल्या व्यक्ती आहेत.

"मी खरंतर सुदृढ व्यक्ती होते. मला वाटलं मी कधीच आजारी पडणार नाही. पण मला ब्रेस्ट कॅन्सर झाला. जेव्हा लक्षात आलं तेव्हा कॅन्सर तिसऱ्या स्टेजला पोहचला होता."

News image

कॅन्सरने आयुष्य संपत नाही, हे मार्शल आर्टमुळे शिकले, असं त्या सांगतात.

आज World Cancer Day ला पाहू या त्यांची स्टोरी.

बीबीसी

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)