Breast Implants: ब्रेस्ट इंप्लांटने होऊ शकतो कॅन्सर - पाहा व्हीडिओ
स्तनांचा आकार वाढवण्यासाठी महिला कॉस्मॅटिक सर्जरी करतात. अशाप्रकारची पहिली शस्त्रक्रिया 19 व्या शतकात झाली होती. तेव्हा स्तनांचा आकार वाढवण्यासाठी तेल, स्पंज आणि काचेच्या बॉल्सचा वापर करायचे.
या शस्त्रक्रियेचे धोके आता समोर येत आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या इंप्लांट्सचा संबंध कॅन्सरशी आहे असंही समोर आलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)