'एक कप माणुसकीचा,' इंजिनिअरिंगच्या मुलींनी सुरू केली चहाची टपरी
नाशिकमधल्या सायखेड्याच्या रूपाली शिंदेने इंजिनिअरिंगनंतर चांगली नोकरी मिळत नव्हती म्हणून चहाचं दुकान सुरू केलं.
कोल्हापूरच्या ऐश्वर्या डाळे आणि शर्वरी सूर्यवंशी यांनीही मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा कॅफे सुरू केलाय.
इंजिनिअर असताना असा व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं असं त्या सांगतात.

व्हीडिओ - प्रवीण ठाकरे, स्वाती राजगोळकर-पाटील, अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
