अॅमेझॉनचं जंगल वाचवण्यासाठी 90 वर्षांच्या आजोबांचा लढा

व्हीडिओ कॅप्शन, मला जंगल हवं; आजोबांनी केला हिय्या-पाहा व्हीडिओ

अॅमेझॉनच्या जंगलासाठी 90वर्षीय आजोबांनी पुढाकार घेतला आहे.

राओनी मेटूकटिरे एका स्थानिक समाजाचे प्रमुख आहेत. जागतिक नेत्यांनी पाठिंबा द्यावा असं त्यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)