संगीत शिकवता शिकवता त्या झाल्या बॉडीबिल्डर

व्हीडिओ कॅप्शन, बॉडीबिल्डर

या आहेत किरण देम्बला. 13 वर्षांपूर्वी किरण गृहिणी होत्या आणि आपल्या घरात शास्त्रीय संगीताचे क्लास घ्यायच्या. 

2006 साली त्या 33 वर्षांच्या असताना त्यांच्या मेंदूत गाठ झाल्याचं लक्षात आलं. 

त्यांच्यावर 2 वर्षं उपचार सुरू होते. आजारीपणामुळे किरण यांना आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवलं.

तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठीइथे क्लीक करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)