Architecture: असावा सुंदर विमानासारखाच बंगला... - पाहा व्हीडिओ
बायकोला फिरायला आवडतं म्हणून नायजेरियाच्या सैद जम्मल यांनी विमानाच्या आकाराचं घर बांधलंय.
आपल्या बायकोला घरातही विमानात बसल्याचा 'फील' यावा, म्हणून त्यांनी हा आगळा वेगळा बंगला बांधलाय.
नायजेरियामध्ये बांधलेलं त्यांचं हे विमानातलं घर नेमकं आहे तरी कसं? पाहा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)