'क्विलिंबो' खाद्यपदार्थ तुम्ही खाल्ले आहेत का? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, हा भन्नाट पदार्थ तुम्ही एकदा खाऊन बघाच

क्विलिंबो पदार्थ ब्राझीलमध्ये तयार केले जातात. आफ्रिकेतील या खाद्यसंस्कृतीवर एका शेफने संशोधन केले आहे.एकेकाळी गुलामांचे पदार्थ म्हणून ओळखले जाणारे हे पदार्थ आता चर्चेत आले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)