कासिम सुलेमानींच्या मृत्युमुळे अमेरिका-इराण संघर्ष भडकणार का?
अमेरिका आणि इराण संघर्ष पुन्हा एकदा भडकलाय. अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे लोकप्रिय लष्करी कमांडर कासिम सुलेमानी ठार झालेत.
इथून पुढे इराण, अमेरिका संबंध आणखी बिघडतील का? पश्चिम आशियात युद्धाचे ढग जमतील का? आणि महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढून भारतावर याचा विपरित परिणाम होईल का? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)