जास्त खाल्ल्याने खरंच पोट सुटतं का?
पार्टी म्हटली की दोन घास जरा जास्त खाणं आलंच. पण कधी कधी असंही होतं की सणावाराला, पार्टीमध्ये पोटभर जेवलं तरी घरी गेल्यावर परत भूक लागतेच. तुम्हालाही असा अनुभव आलाय का?
अनेकांना वाटतं की भरपेट खाल्लं की त्यांच्या जठराचा आकार वाढतो आणि म्हणून त्यांना सारखी सारखी भूक लागते.
पण असं नाहीये. खरंतर भूक लागणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
हे खरंय की जेवायच्या आधी आपलं पोट रिकामं असतं, आणि खाल्ल्यानंतर त्याचा आकार वाढतो. पण जेव्हा अन्न पचायला सुरुवात होते तेव्हा आपल्या पोटाचा आकार आपोआप कमी होतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)