एका गरोदर आईला हरवलेली तिची छकुली सापडणार का?

व्हीडिओ कॅप्शन, या गरोदर आईला आपली हरवलेली मुलगी सापडणार का?

सौदी अरेबियाकडून होणारे हवाई हल्ले ही आता येमेनमधल्या अनेक गावांसाठी नेहमीचीच गोष्ट झाली आहे.

येमेनमधल्या एका लहान खेड्यावर झालेल्या बाँब हल्ल्यानंतर गावकऱ्यांची धावाधाव झाली.

या गडबडीत तीन वर्षांची वाद हरविली. दोन मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी बाहेर पडलेली वादची गरोदर आई आपल्या लेकीच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. पाहा व्हीडिओ.

हेहीपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)