CAA : जामिया आंदोलनाचा 'चेहरा' बनलेल्या विद्यार्थिनी-पाहा व्हीडिओ
रविवारी (15 डिसेंबर) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं.
आंदोलनादरम्यान दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात झालेल्या कारवाईत पोलिसांचा लाठीमार झेलणाऱ्या विद्यार्थिर्नींचे फोटो व्हायरल झाले. या मुली पोलिसांना न घाबरता सामोरेही गेल्या.
एका अर्थाने जामिया मिलियातील आंदोलनाचा चेहरा बनलेल्या या मुलींशी संवाद साधला बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी. पाहा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)