Menopause: रजोनिवृत्ती केवळ महिलाच नाही, ‘या’ प्राण्यातही दिसून येते
45 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांना रजोनिवृत्तीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी कायमची बंद होणं.
या काळात अनेक महिलांना अशक्तपणा, निद्रानाश, अस्वस्थता, योनीमार्गातील कोरडेपणा अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
पण रजोनिवृत्तीचा त्रास केवळ महिलांनाच होत नाही. प्राण्यांमध्येही अशी एक प्रजाती आहे, ज्यामध्ये मादीला रजोनिवृत्तीला सामोरं जावं लागतं.
कोण आहे हा प्राणी? जाणून घ्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)