कॅन्सरवर हमखास इलाज सापडला असा दावा करणारे व्हीडिओ किती खरे किती खोटे?
कॅन्सरवर हमखास इलाज असल्याचं सांगणाऱ्या विविध भाषांमधल्या व्हीडिओजना युट्युबच्या अल्गोरिदममध्ये प्राधान्य मिळतं, असं बीबीसीने केलेल्या तपासात उघड झालं आहे. त्यामुळे अर्थातच पाहणाऱ्यांची दिशाभूल होते.
आरोग्याबद्दल चुकीची माहिती देणारे आणि मुख्य म्हणजे कॅन्सरवर हमखास इलाज असल्याचा दावा करणारे 80 पेक्षा जास्त व्हीडिओ बीबीसीला आढळले. काही ठिकाणी तर हळद आणि गाढवीणीचं दूध पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. याविषयी जाणून घेऊया.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)