रेडिमेड ज्यूस आणि कोल्डड्रिंक्सच्या सेवनामुळे कॅन्सर?
शर्करायुक्त ज्यूस आणि शीतपेयांवर अनेकदा वाद होतात की ते आरोग्याला चांगले आहेत की वजन वाढवणारे?
लठ्ठपणामुळे कॅन्सर होऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. आणि अशा शर्करायुक्त पेयांनी वजन वाढू शकतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)