डायटिंग आणि व्यायाम करूनही वजन वाढतंय? मग हे पाहाच

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : डायटिंग आणि व्यायाम करूनही वजन वाढतंय, मग हे पाहाच!

तुम्ही खूप व्यायाम करता, पौष्टिक अन्न खाता, पण वजन कमी होत नाही? कारण पाच वेगवेगळे घटक त्यासाठी जबाबदार आहेत.

एका संशोधनातून हे समोर आलं आहे.

नेमके कोणते आहेत हे पाच घटक पाहा या व्हीडिओमध्ये.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)