पाहा व्हीडिओ : ...म्हणून होते त्वचा खाजवण्याची इच्छा!

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : ... म्हणून होते त्वचा खाजवण्याची इच्छा!

अंगाला खाज सुटल्यानंतर आपल्याला खाजवण्याची इच्छा का होते? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल ना.

अनेकदा शरीर या माध्यमातून आपल्याला अंतर्गत व्यवस्थेत काहीतरी बिघाड आहे, याचे सिग्नल देत असतं. जोरात आणि सातत्यानं खाजवल्यानं त्वचा फाटू शकते. त्यातून त्वचा संक्रमाणाची भीती असते.

त्वचेला खाज आल्यावर शरीराकडून हिस्टामाइन रसायन सोडलं जातं. यामुळे रक्तकोषिका सुजतात. तिथं रोगप्रतिकार प्रणाली बचावास उतरते. कुठे खाज येतेय, याचे सिग्नल मज्जासंस्था मेंदूला पोहोचवते.

खाजेची समस्या मिटवण्यासाठी आपण काय करू शकतो? पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)