Mental Health: एकत्र कुटुंबात राहणाऱ्यांना नैराश्य येऊ शकतं का? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, एकत्र कुटुंबात राहणाऱ्यांना नैराश्य येऊ शकतं का?

एखाद्या ट्रकसमोर जीव द्यावा किंवा नदीत उडी मारावी, शक्य असेल तशी आत्महत्या करावी असं त्यांना वाटायचं.

कुणीच त्यांच्यावर प्रेम करत नाही, एकटेपणा वाटतोय, असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. एकत्रच राहत असताना त्यांना असं का वाटलं असेल?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)