प्रेशियस अॅडम्स - कृष्णवर्णीय डान्सर जिनं गुलाबी कपडे घालायला नकार दिला - पाहा व्हीडिओ #100 Women
प्रेशियस अॅडम्स ही इंग्लिश नॅशनल बॅलेची उगवती स्टार आहे.
2018मध्ये तिनं एक विनंती केली, की तिला गुलाबी कपड्यांऐवजी तिच्या त्वचेच्या रंगाशी मिळतेजुळते कपडे घालू देण्याची.
कारण गुलाबी रंग तिच्या त्वचेच्या एकदम विरुद्ध होता. पण, तिच्या या नकारातून एवढी मोठी चर्चा सुरू होईल, असं तिला वाटलं नव्हतं.
यावरून नंतर वर्णांवरून होणाऱ्या भेदभावाची चर्चा सुरू झाली.
प्रेशियस ही तिच्या कंपनीतील एकमेक कृष्णवर्णीय डान्सर आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)