अवयवदान करूनही पटकावली तीन पदके: पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, अवयवदान करूनही पटकावली तीन पदके

अंकिता श्रीवास्तव यांनी 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड ट्रांसप्लांट गेम्समध्ये तीन पदके पटकावली आहेत.

ट्रांसप्लांट क्रीडा स्पर्धांमध्ये अवयवदान करणारे व्यक्ती सहभागी होतात.

या खेळांचं आयोजन ऑलिंपिक समिती करते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)