हिंदी-मराठी मालिकांत झळकलेली ‘ही’ अभिनेत्री चालवतीये रिक्षा- पाहा व्हीडिओ
अनेक हिंदी मराठी मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री यशश्री मसुरकर सध्या रिक्षा चालवतीये. नाही, ती कोणत्याही अडचणीत नाहीये.
तिनं चक्क स्वतःची गाडी विकून ऑटो रिक्षा खरेदी केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरुन बिनधास्तपणे ती आपल्या ऑटोमधूनच फिरते.
रिक्षा चालवण्यामागचं यशश्रीचं नेमकं कारण काय आहे, तिच्याकडूनच जाणून घ्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)