'लिली राईड': बांगलादेशच्या महिलांची महिलांसाठी बाईक टॅक्सी - पाहा व्हीडिओ
बांगलादेशमध्ये महिलांकडून महिलांसाठी 'लिली राईड' नावाची टॅक्सीसेवा चालवण्यात येते. महिलांना बस आणि ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर छळाला सामोरे जावे लागते.
यामुळे 2017 मध्ये इथे लिली राईडची सुरुवात झाली. याला महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. रोज सुमारे 300 महिलांची रिक्वेस्ट लिली राईडसाठी येते.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)