चमत्कारी मांजर तुम्ही पाहिलीत का?- पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

डॉली नावाची मेंढी आठवते? जगातली ती पहिली क्लोन होती. पण आता चीनमध्ये पाळीव प्राण्यांचे क्लोन करून द्यायचा व्यवसाय फोफावला आहे.

चीन जेनेटिक्सच्या क्षेत्रात वेगाने भरारी घेतंय. पण अनेकांनी प्राण्यांचं क्लोन करण्याच्या व्यवसायावर टीका केली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)