आपल्याला वाटतं त्यापेक्षा लोक अधिक चांगले असतात
सर्वसाधारणपणे एक समज प्रचलित आहे की जर कोणी अडचणीत सापडलं तर लोक त्यांची मदत करत नाही तर फक्त बघ्याची भूमिका घेतात.
अनेकांना वाटतं की लोकांना फक्त आपल्याच भल्याची पडलेली असते.
पण असं नाहीये, कोपेनहेगन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात लक्षात आलं की लोक अडचणी सापडलेल्या लोकांची मदत करायला नेहमी धावून जातात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)