या गावातले लोक 10 मीटर खोल गुहेतून पाणी भरतात - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, या गावातले लोक 10 मीटर खोल गुहेतून पाणी भरतात - पाहा व्हीडिओ

इंडोनेशियातल्या क्लेपू या गावात 10 मीटर खोल गुहा आहे. सध्या गावातल्या मोजक्याच घरांमध्ये सध्या पाणीसाठा शिल्लक आहे.

पण, ऐन उन्हाळ्यात पाणी संपतं आणि सरकारी टँकरनं महिन्यातून दोनदा पाणीपुरवठा केला जातो.

2024 पर्यंत देशातल्या जावामध्ये 12 नवीन धरणं बांधू, असं सरकानं म्हटलं आहे.

यामुळे 1 कोटी लोकांना याचा लाभ मिळेल, असं सरकार सांगतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)