दुष्काळ आणि पाणी टंचाई: महाराष्ट्रातील धरणांमधला पाणीसाठा जवळपास संपला

व्हीडिओ कॅप्शन, दुष्काळ : महाराष्ट्रातल्या धरणांमधला पाणीसाठा जवळपास संपुष्टात

यंदा दुष्काळामुळे राज्यातल्या धरणांची पाणी पातळी अत्यंत खालावली आहे. मराठवाड्यातलं जायकवाडी, विदर्भातलं निम्न वर्धा या धरणांमध्ये बुडालेली जुनी मंदिरंही वर आली आहेत.

गेल्या वर्षी आतापर्यंत राज्यातल्या धरणांची पाणी पातळी 17 टक्क्यांच्या आसपास होती. ती आता 6 टक्क्यांवर आली आहे.

यावरचा बीबीसीचे प्रतिनिधी नितेश राऊत आणि अभिजीत कांबळे यांचा हा रिपोर्ट. एडीट - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)