महिला आरोग्य: 'कॅन्सर झाला तेव्हा मला वाटत होतं मी गरोदर राहिले आहे'

व्हीडिओ कॅप्शन, 'कॅन्सर झाला तेव्हा गरोदर राहिले असं वाटत होतं' - पाहा व्हीडिओ

केलियाला वयाच्या 14 व्या वर्षी कॅन्सर झाला होता.

"यामुळे माझ्या पोटाचा आकार इतका वाढला की मी गरोदर आहे, असं मला वाटत होतं. त्यानंतर मी व्यायामाला सुरुवात केली, पण काही फरक जाणवला नाही," ती सांगते.

"माझ्या पोटातून 5 किलोचा ट्यूमर बाहेर काढण्यात आला. पण, कॅन्सरचा धोका कायम असल्याचं डॉक्टर म्हणतात," असं ती सांगते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)