हत्तींचा विजय: आफ्रिकेतील हत्तीच्या पिलांना आता परदेशात नेण्यावर निर्बंध
आफ्रिकेतल्या हत्तीच्या पिलांना आता विदेशातल्या संग्रहालयात नेता येणार नाही.
ग्लोबल वाईल्डलाईफ ट्रेडनं आफ्रिकेतल्या हत्तींना वाचवण्यासाठी हा नियम बनवला आहे आणि तो त्वरित लागू करण्यात आलाय.
गेल्या 20 वर्षांत आफ्रिकेतल्या हत्तींच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
हत्तींची शिकार यामागे मोठं कारण आहे.

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)