नासाच्या मंगळ मिशनच्या प्रमुख मिमी बाँग यांना वैज्ञानिक क्षेत्रातल्या महिलांच्या योगदानाबद्दल काय वाटतं? #BBC100Women
नासाने 2020 मध्ये मार्स हेलिकॉप्टर मोहीम आखली आहे. त्या मोहिमेचं नेतृत्व मिमी बाँग यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यांचा समावेश बीबीसीच्या 100 वूमनमध्ये करण्यात आला आहे.
त्यांच्या या यशात आईचा मोठा वाटा असल्याचं मिमी सांगतात. जाणून घ्या त्यांच्या प्रवासाविषयी.
ही अत्यंत कठीण मोहीम असल्याचं मिमी सांगतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)