हवामान बदल : जमिनीवर नव्हे बिल्डिंगवर वाढणारी जंगलं : पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, जमिनीवर नव्हे बिल्डिंगवर वाढणारी जंगलं

जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग ही जगासमोरची समस्या आहे. वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आता व्हर्टिकल फॉरेस्टचा प्रयोग होताना दिसतो आहे.

बिल्डिंगभोवती झाडं-वेली, झुडपं यांची लागवड करण्याचा प्रयोग केला जात आहे.

निवासी प्रकल्पांभोवती झाडांची लागवड करण्यात येत आहे. यामुळे शांत वाटतं असा स्थानिकांचा अनुभव आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)