कुर्द कोण आहेत? टर्कीविरुद्ध ते का लढत आहेत? - समजून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, कुर्द कोण आहेत? तुर्कीस्तान विरुद्ध का लढत आहे?

मध्य-पूर्व आशियात 3 कोटी लोकांचा एक वांशिक गट आहे. त्यांना स्वत:चा असा हक्काचा देश नाहीये.

टर्की सरकार कुर्द समुदयाचं अस्तित्व डावलत आलं आहे. 80च्या दशकात कुर्दीश कट्टरतावादी संघटाना PKK नं टर्की सरकार विरोधात सशस्त्र लढा पुकारला होता. आतापर्यंत या संघर्षात 40 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

कुर्दविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)