हिमनदी समुद्रात कोसळताना तुम्ही कधी पाहिली आहे? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, हिमकडे नदीत कोसळताना तुम्ही पाहिलेत का?

अँड्र्यू आणि जोश हे छोटी बोट चालवणारे दोघे जण अलास्का इथं स्पेन्सर हिमनदीजवळ पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासमोर हिमकडे नदीत कोसळले. या प्रसंगातून दोघेही थोडक्यात वाचले. सुरक्षितपणे बाहेर पडल्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)