काही लोक इतरांपेक्षा जास्त 'लकी' का असतात?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

नशीबवान लोक इतरांपेक्षा वेगळे वागतात आणि वेगळ्या पद्धतीने विचार करतात.

आपल्या वागण्यातल्या आणि विचार करण्यातल्या 4 गोष्टींमुळे आपण किती 'लकी' आहोत हे ठरतं.

त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)