महासागरातले सागरी जीव मरताहेत...पाहा व्हीडिओ
महासागराच्या पोटात एक लपलेलं जग आहे. या जगात सुंदर, रंगीबेरंगी आणि विचित्र प्राणीही लपले आहेत. पण हे जग आता नष्ट व्हायच्या मार्गावर आहे.
आज माहीत असलेल्या जवळपास 2 लाख सागरी प्रजाती महासागरात राहातात. पण शास्त्रज्ञांना वाटतं तिथे कोट्यवधी प्रजाती राहात असतील. महासागराच्या पोटात एक लपलेलं जग आहे. या जगात सुंदर, रंगीबेरंगी आणि विचित्र प्राणीही लपले आहेत. पण हे जग आता नष्ट व्हायच्या मार्गावर आहे.
पृथ्वीचा 3/4 पृष्ठभाग महासागरांनी व्यापला आहे. पण 40 टक्के महासागरांवर मानवी हस्तक्षेपामुळे परिणाम झालेला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)