तुम्ही चक्क सूक्ष्मजीवांनी आंघोळ करता माहितेय?-पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

आपण शॉवर घेतो तेव्हा अक्षरशः सूक्ष्मजीवांनी आंघोळ करतो.

घरातल्या नळांच्या पाईप्समध्ये याचे पुरावे सापडतील.

संशोधकांना या सूक्ष्मजीवांमध्ये जास्त रस आहे. हे एक प्रकारचे मायक्रोबॅक्टेरिया आहेत जे नळाच्या पाण्यात जोमाने वाढतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)