माऊंट एव्हरेस्ट का ठरतोय मृत्यूचा सापळा? - पाहा व्हीडिओ
एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात गिर्यारोहकांची दरवर्षी गर्दी होते. पण यावर्षी जगातलं हे सर्वांत उंच शिखर काही गिर्यारोहकांसाठी मृत्यूचा सापळा ठरलंय.
यंदा एव्हरेस्टजवळ 11 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातल्या अंजली कुलकर्णी आणि निहाल भगवान या दोन गिर्यारोहकांचा समावेश आहे.
पाहूया एव्हरेस्टचं शिखर गिर्यारोहकांसाठी मृत्यूचा सापळा का बनत चाललंय...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)