या तरुणींच्या हेअर स्टाईलवरून त्यांचं लग्न झालं की नाही हे कळतं
मध्य म्यानमारमध्ये 'याय पोटे ग्यी' हे गाव आहे. त्याठिकाणी महिलांच्या केसांचं एक सिक्रेट आहे.
इथल्या अविवाहित तरुणी आणि विवाहित महिला यांची केसांची हेअरस्टाईल वेगवेगळी असते. ही तब्बल 200 वर्षांची परंपरा आहे.
मुली 18 वर्षांच्या झाल्यावर त्यांचे केस कानामागे बांधले जातात. त्या लग्नासाठी तयार आहेत हे त्यातून कळतं. विवाहित महिला वेगळ्या प्रकारची केशरचना ठेवतात.
पण या महिलांनी त्यांच्या गालाला काय लावलं आहे हे पाहाण्यासाठी इथं क्लिक करा
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)