चार वर्षांचा चिमुरडा बघा काय करतोय...
रुबिक क्यूब विक्रमी वेळात सोडवणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील.
हा चार वर्षांचा चिमुरडा हा क्यूब विक्रमी वेळात सोडवतो. तेही डोळ्याला पट्टी बांधून.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)