ब्लॅक होल: स्टीव्हन हॉकिंग्ज कृष्णविवरांबद्दल काय म्हणाले होते? - व्हीडिओ
ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवरं माणसाला पडलेलं एक कोडं आहे. गेली अनेक वर्षं शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केला आहे.
भौतिकशास्त्र तसंच अंतराळावरील अनेक संशोधनांसाठी नावाजलेले शास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिंग्ज यांनी त्याबदद्ल दिलेली माहिती लिहून ठेवली होती.
कृष्णविवराबद्दल त्यांचे विचार काय होते, या व्हीडिओत ऐकता येईल.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)